सनरायझर्स हैदराबादचं वादळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट
सनरायझर्स हैदराबादने IPL 2025 मध्ये चाहत्यांना निराश केलं. संघाचा खेळ अगदीच सुमार राहिल्यामुळे साखळी फेरीतीच बाद होण्याची नामुष्की संघावर ओढवली. मात्र स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात संघाने दमदार खेळ करत स्पर्धेचा शेवट गोड केला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात लक्ष वेधून घेणारी फलंदाजी केली ती हेन्रीक क्लासेनन. त्याने चौफेर फटकेबाजी करत 39 चेंडूंमध्ये 105 धावांची वादळी खेळी … Continue reading सनरायझर्स हैदराबादचं वादळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed