एसबीआयच्या ग्राहकांसाठी खूषखबर, होणार दणदणीत बचत

100

सामना ऑनलाईन । मुंबई

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी आज खूषखबर दिली आहे. स्टेट बँकेने आयएमपीएस, एनईएफटी व आरटीजीएसवरील अतिरिक्त शूल्क आकारणे बंद केले आहे. त्यामुळे आता स्टेट बँकेचे ग्राहक आता बिनधास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या