पोलखोल : दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्रातीलच

वेदांता फॉक्सकॉनसारखी दीड लाख रोजगार देणारी कंपनी मिंधे सरकारच्या निष्काळजीपणामुळे गुजरातमध्ये गेली. आता दावोसमध्ये 1 लाख 37 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याचा दावा मिंधे सरकारने केला. त्यात मिंधे सरकारने बनवाबनवी केल्याचे उघड झाले आहे. ज्या कंपन्यांबरोबर करार केले गेले, त्यामध्ये महाराष्ट्रातीलच तीन कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे या कंपन्यांबरोबर करार महाराष्ट्रातच का केले गेले नाहीत? … Continue reading पोलखोल : दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्रातीलच