कौटुंबिक वादातून टेनिसपटू राधिका यादवची हत्या; वडिलांनीच घातल्या गोळ्या, हिंदुस्थानी क्रीडाविश्व हादरले

हरयाणातील गुरुग्राममधील घटनेने आज हिंदुस्थानी क्रीडाविश्व हादरले. राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळी झाडून हत्या केली आहे. कौटुंबिक वादातून तिच्या वडिलांनी रागाच्या भरात तिच्यावर तीन गोळय़ा झाडल्या. यात 25 वर्षीय राधिकाला आपला जीव गमवावा लागला. तिच्या  हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली होती. गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास सेक्टर–57 मध्ये ही घटना घडली. याच ठिकाणी … Continue reading कौटुंबिक वादातून टेनिसपटू राधिका यादवची हत्या; वडिलांनीच घातल्या गोळ्या, हिंदुस्थानी क्रीडाविश्व हादरले