Budget 2026 – एक घोषणा अन् शेअर बाजार भूईसपाट; जाणून घ्या शेअर बाजाराला दणका देणारी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेअर बाजाराबाबत करण्यात आलेल्या एका घोषणेमुळे शेअर बाजारात हाहाकार उडाला असून शेअर बाजार भूईसपाट झाला आहे. अर्थसंकल्पात शेअर बाजारातील फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंगवरील एसटीटी करात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातही तो वाढवण्यात आला होता. यावेळी तो ०.१ टक्क्यांवरून ०.१५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात … Continue reading Budget 2026 – एक घोषणा अन् शेअर बाजार भूईसपाट; जाणून घ्या शेअर बाजाराला दणका देणारी घोषणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed