सेक्सला द्या ‘फुलस्टॉप’, 150 वर्षे जगा ‘नॉनस्टॉप’, अमेरिकन शास्त्रज्ञाचा अजब दावा

प्रातिनिधिक फोटो

धावते जीवन, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, बदलते वातावरण यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी झाले आहेत. साधारणत: मनुष्य 60 ते 80 वर्षांपर्यंत जगतो. मात्र मानवाच्या घटत्या आयुष्याबाबत एका शास्त्रज्ञाने अजब दावा केला आहे. प्रोफेसर अॅल्क्स जावरॉन्कॉव यांनी माणसाने शारीरिक संबंध ठेवणे बंद केल्यास तो जवळपास 150 वर्षे जगू शकतो असा दावा केला आहे.

धक्कादायक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर खुलेआम सेक्स करणाऱ्या कपलचा व्हिडीओ व्हायरल

अॅलेक्स जावरॉन्कॉव हे अमेरिकी थिंक टँक बायोजेरन्टॉलॉजी रिसर्च फाऊंडेशनचे सदस्य आहेत. त्यांनी आपल्या नवीन पुस्तकामध्ये सेक्ससंदर्भात अनेक अजब दावे केले आहेत. सेक्सवर चर्चा करणे लोकांना सहसा आवडत नाही. परंतु सेक्स न केल्यास माणूस 150 वर्षे जगू शकतो. लग्न, मुलं आणि शारीरिक संबंधामुळे माणसाची उर्जा वाया जाते, असे अॅलेक्स जावरॉन्कॉव यांनी म्हटले आहे. हे सांगताना आपल्याला काही विशेष आनंद झाला नसून मला माफ करा असेही ते म्हणाले आहेत.

पतीला पॉर्न दाखवणे पडले महागात, पत्नीचीच सेक्स क्लिप दिसली पॉर्न वेबसाईटवर

भरपूर आयुष्य जगण्यासाठी नियमीत व्यायामही आवश्यक आहे, असेही अॅलेक्स जावरॉन्कॉव यांनी सांगितले आहे. तसेच मी रोज 1600 ते 1700 कॅलरीज ग्रहण करतो असेही ते म्हणाले. ‘दै. पत्रिका‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या