इराणसोबत इस्लामाबादमध्ये झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “अमेरिका लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांची नाकेबंदी सुरू करेल,” असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आखाती क्षेत्रातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. Truth Social पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकन नौदल तातडीने होर्मुझमध्ये प्रवेश करणाऱ्या … Continue reading होर्मुझची नाकेबंदी! ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा; आता एकाही जहाजाला येण्या-जाण्याची परवानगी दिली जाणार नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed