त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने झोडपले, रस्त्यावर पाणीच पाणी

163
trimbakeshwar

सामना ऑनलाईन । नाशिक

गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या भागातील मुख्य रस्ते देखील जलमय झाले आहेत. तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनार्थी भाविकांना देखील याचा फटका बसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या