ठाण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर कडक ‘वॉच’; ८ हजार पोलीस, ८०० होमगार्ड, १०२ ड्रोनचा भिरभिरता पहारा

गेले दहा दिवस भक्तांनी केलेली मनोभावे पूजाअर्चा स्वीकारून आणि भजन, नाचगाण्यांची मैफल, स्पर्धा तसेच मोदकासह मिष्ठान्नांचा लाभ घेऊन गणपती बाप्पा उद्या शनिवारी गावाला निघणार आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी घरच्या मंडळींनी आणि सार्वजानिक गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरळीत व्हावी यासाठी खाकी वर्दी अलर्ट असून ठाण्यात आठ हजार पोलीस डोळ्यात … Continue reading ठाण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर कडक ‘वॉच’; ८ हजार पोलीस, ८०० होमगार्ड, १०२ ड्रोनचा भिरभिरता पहारा