कोण नामदेव ढसाळ? असं विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाविरुद्ध जोरदार एल्गार; नामदेव ढसाळांच्या कवितांचं वाचन

>> प्रभा कुडके     नामदेव ढसाळ यांच्यावरील ‘चल, हल्ला बोल या चित्रपटाला परवानगी नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा निषेध म्हणून नुकताच गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट सभागृहात एक कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाला झालेल्या तुडूंब गर्दीवरूनच नामदेव ढसाळ यांच्या कार्याची प्रचिती येते. नामदेव ढसाळांच्या कवितांचे वाचनही यावेळी करण्यात आले होते. कार्यक्रमाला कविता वाचनासाठी नीरजा, प्रज्ञा दया … Continue reading कोण नामदेव ढसाळ? असं विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाविरुद्ध जोरदार एल्गार; नामदेव ढसाळांच्या कवितांचं वाचन