एसटीची 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ रद्द, टीकेची झोड उठताच  24 तासांत सरकारला उपरती

राज्यातील गंभीर पूर परिस्थितीतही एसटीच्या 10 टक्के भाडेवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचा सरकारचा डाव सपशेल फेल ठरला. मंगळवारी एसटीची हंगामी भाडेवाढ जाहीर केल्यानंतर टीकेची झोड उठली आणि 24 तासांच्या आत ती भाडेवाढ रद्द करण्याची नामुष्की महायुती सरकारवर ओढवली. मागील आठवडाभरापासून राज्यातील जनता अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने हवालदिल झाली आहे. याचा विचार न करताच मंगळवारी … Continue reading एसटीची 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ रद्द, टीकेची झोड उठताच  24 तासांत सरकारला उपरती