आता अमेरिकेत शिक्षण घेणे कठीण, ट्रम्प प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींवर घातली बंदी

  ट्रम्प प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मुलाखतींवर तात्पुरती बंदी घातली आहे. सोशल मीडिया अकाउंट्सची सखोल चौकशी अनिवार्य करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांचा हवाला देऊन पॉलिटिकोने ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, या निर्णयामुळे विद्यार्थी व्हिसा प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतात … Continue reading आता अमेरिकेत शिक्षण घेणे कठीण, ट्रम्प प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींवर घातली बंदी