शासनाची मानसिकता देवाची की दानवाची? सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला संतप्त सवाल

हाताने मैला साफ करण्यावर सर्वोच्य न्यायालयाने बंदी घातलेली असताना अद्यापही राज्यात हाताने मैला उचलण्याची पद्धत सुरूच आहे. मागील चार वर्षांत परभणी, मुंबई शहर, सातारा, ठाणे, पुणे येथील मैलाटाकी व मलनिस्सारण वाहिन्या साफ करताना 18 सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची कबुली आज राज्य सरकारने आज विधानसभेत दिली. या चर्चेत भाग घेताना भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी कामगारांच्या … Continue reading शासनाची मानसिकता देवाची की दानवाची? सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला संतप्त सवाल