देशात निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची संवैधानिक जबाबदारी असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगातच मोठे मतभेद उफाळून आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभारावर आणि निर्णयप्रक्रियेवर अन्य दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दहा महिन्यांच्या काळात तब्बल 14 वेळा या दोन्ही आयुक्तांनी मुख्य … Continue reading केंद्रीय निवडणूक आयोगात फूट; ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात सहकाऱ्यांचा 14 वेळा आक्षेप, कॅबिनेट सचिवांकडे तक्रार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed