Video – पशु-पक्ष्यांचा हुबेहुब आवाज काढणारा ‘बर्डमॅन’, नागराज मंजुळेंनाही पडली भुरळ

ताडोबात काम करणारा सुमेध वाघमारे दोनशेहून अधिक पशु-पक्ष्यांचे आवाज काढतो. त्याच्या कलेने पर्यटकांचे लक्ष वेधले असून प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार नागराज मंजुळे यांनाही या बर्डमॅनने भूरळ घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)