अजितदादा गटाचं अखेर ठरलं; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, आज घेणार शपथ, विधिमंडळ गटनेता निवडीसाठी प्रदेशाध्यक्षांनी बोलावली बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दर्शविला आहे. त्यानंतर अजित पवार गटाने शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्ष निवडीसाठी आमदारांची तातडीची बैठक विधान भवनात बोलविली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्यावर त्या सायंकाळी पाच वाजता लोकभवन येथे छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पदाची शपथ … Continue reading अजितदादा गटाचं अखेर ठरलं; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, आज घेणार शपथ, विधिमंडळ गटनेता निवडीसाठी प्रदेशाध्यक्षांनी बोलावली बैठक