सुनील गावसकरांनी शब्द पाळला; विनोद कांबळीला दर महिना 30 हजार रुपये देणार

एकेकाळी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या तोडीस तोड फलंदाजी करणारा टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या आरोग्याच्या समस्येसह आर्थिक अडचणींमध्ये अडकला आहे. त्याच्या या कठीण काळात त्याला आधार देण्यासाठी टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पुढाकार घेत दिलेले अश्वासन पाळलं आहे. विनोद कांबळीला दर महिन्याला 30 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुनील गावसकर यांनी … Continue reading सुनील गावसकरांनी शब्द पाळला; विनोद कांबळीला दर महिना 30 हजार रुपये देणार