काव्या मारन यांच्या नेतृत्वाखालील सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीच्या ‘सनरायझर्स लीड्स’ या संघाने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला आपल्या संघात स्थान दिल्यामुळे हिंदुस्थानात मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंदुस्थानच्या मालकीच्या फ्रँचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध करणे टाळले पाहिजे, कारण अशा खेळाडूंना मिळणारा … Continue reading पाकिस्तानी खेळाडूला दिलेले पैसे म्हणजे हिंदुस्थानींच्या हत्त्येला कारणीभूत असलेल्यांना केलेली मदत! सुनील गावसकरांनी सुनावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed