IPL 2026 – हिंदुस्थानी पाहुणचाराचा गैरफायदा घेऊ नका; आयपीएलमध्ये उशिरा येणाऱ्या परदेशी खेळाडूंवर सुनील गावस्कर संतापले

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 2026 च्या हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी परदेशी खेळाडूंवर सडकून टीका केली आहे. आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक परदेशी स्टार खेळाडू उशिरा दाखल होतात किंवा वैयक्तिक कारणांचे निमित्त साधून स्पर्धेतून माघार घेतात, या प्रवृत्तीवर गावस्कर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परदेशी खेळाडू हिंदुस्थानच्या आदरातिथ्याचा … Continue reading IPL 2026 – हिंदुस्थानी पाहुणचाराचा गैरफायदा घेऊ नका; आयपीएलमध्ये उशिरा येणाऱ्या परदेशी खेळाडूंवर सुनील गावस्कर संतापले