‘सनी लिओनी’ने दिला गरजूंना मदतीचा हात, पती डॅनियलसह केले अन्न वाटप

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने नुकताच आपला एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडीओत पती आणि इतर काही साथीदारांच्या मदतीने ती गरजूंना अन्नाची पाकिटे वाटताना दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या