हद्दपारीच्या निर्णयाविरोधात याचिका करणाऱ्या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणानंतर पाकिस्तानात हद्दपारीचा सामना करणाऱ्या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी केलेल्या निर्देशांनंतर पाकिस्तानातून हद्दपारीचा सामना करणाऱ्या सहा व्यक्तींच्या हिंदुस्थानी नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (2 मे) केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले. लाइव्ह लॉ वृत्तसंकेतस्थळाने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले … Continue reading हद्दपारीच्या निर्णयाविरोधात याचिका करणाऱ्या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश