अनधिकृत, बेकायदा बांधकामांवर हातोडा मारलाच पाहिजे. कायदा धाब्यावर बसवून तसेच नियमांचे उल्लंघन करून बांधलेल्या बांधकामांना कोर्टानेही सहानुभूती दाखवू नये, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका प्रकरणात दिला. कोलकाता येथील बेकायदा बांधकाम नियमित करण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. कोलकाता उच्च न्यायालयाने अनधिकृत … Continue reading अनधिकृत बांधकामांवर हातोडाच मारला पाहिजे, कोर्टानेही दया दाखवू नये; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed