13 कोटी नावे मतदार यादीतून का वगळली? सुप्रीम कोर्टाने उत्तर मागितले, इंडिया आघाडीच्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस

एसआयआरमधील घोटाळे आणि मतदारांची नावे वगळण्यास आक्षेप घेत ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व अन्य दोन आयुक्तांना नोटीस बजावली आहे. मतदार यादीतून 13 कोटी नावे का वगळली, याचे उत्तर न्यायालयाने मागवले आहे. देशभरात झालेल्या मतदार यादी फेरतपासणीत 13 कोटींहून अधिक मतदारांची नावे … Continue reading 13 कोटी नावे मतदार यादीतून का वगळली? सुप्रीम कोर्टाने उत्तर मागितले, इंडिया आघाडीच्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस