विद्यार्थ्यांवर कारवाई नको, तत्काळ सुटका करा! सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश

पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका. त्यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करू नका. तसेच अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना व केंद्र सरकारला आज दिले. जेन-झी आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला, पेलेट गनचा वापर आणि गोळीबाराची चौकशी करण्याची व दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी करणाऱया याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे … Continue reading विद्यार्थ्यांवर कारवाई नको, तत्काळ सुटका करा! सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश