घटनात्मक पाप केलेल्या गटाला पक्षचिन्ह द्यायचे का? सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटावर प्रश्नांचा भडिमार
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणाची सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शिंदे गटावर प्रश्नांचा भडिमार केला. निवडणूक चिन्ह हे घटनात्मक पाप केलेल्या गटाला द्यायचे की घटनात्मक पाप करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करणाऱ्यांना, असा सवाल न्यायालयाने शिंदे गटाला केला. दहाव्या अनुसूचीनुसार पक्षांतराची स्थिती रोखण्याची मुभा राजकीय पक्षाला कायम असते. जर अपात्र ठरलेले सदस्य निघून गेले तर उर्वरित सदस्यांना … Continue reading घटनात्मक पाप केलेल्या गटाला पक्षचिन्ह द्यायचे का? सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटावर प्रश्नांचा भडिमार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed