लष्कराचं मनोबल कमी करू नका! पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी SC ने फेटाळली

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही वेळ याचिका दाखल करण्याची नाही. लष्कराचे मनोबल कमी करू नका, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला आणि याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यात महाराष्ट्रातील 6 जणांचाही … Continue reading लष्कराचं मनोबल कमी करू नका! पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी SC ने फेटाळली