बिहारमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख मतदारांची माहिती द्या; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या फेरतपासणीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली. याच संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचा आदेश दिला असून बिहारमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख मतदारांची माहिती देण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने 24 जूनपासून देशभरातील मतदार यादीची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला एसडीआरने … Continue reading बिहारमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख मतदारांची माहिती द्या; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश