सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न, हल्लेखोर वकिलाची घोषणाबाजी, सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान

सर्वोच्च न्यायालयात आज अत्यंत धक्कादायक घटना घडली. सुनावणी सुरू असताना एका वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात असून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राकेश किशोर असे हल्लेखोर वकिलाचे नाव आहे. … Continue reading सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न, हल्लेखोर वकिलाची घोषणाबाजी, सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान