Unnao rape case – कुलदीपसिंह सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; हायकोर्टाने दिलेल्या जामिनाला स्थगिती

उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी भाजपचा माजी आमदार कुलदीपसिंह सेंगर याला मोठा झटका बसला आहे. कुलदीप सिंह सेंगर यांची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अपील प्रलंबित असेपर्यंत सेंगरला मिळालेला जामीन रद्द झाला असून तो कोठडीतच राहणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च … Continue reading Unnao rape case – कुलदीपसिंह सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; हायकोर्टाने दिलेल्या जामिनाला स्थगिती