तुम्ही तर सर्व मर्यादा ओलांडल्या, संविधानाचेही उल्लंघन केलेय! सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले; तामीळनाडूमध्ये सूडभावनेने सुरू केलेली कारवाई रोखली

अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. तुम्ही तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. संविधान आणि संघराज्य रचनेचे घोर उल्लंघन केले आहे. तुम्ही व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवू शकता, पण महामंडळाविरुद्ध फौजदारी गुन्हा? अशा प्रकारे गुन्हा कसा दाखल करू शकता? अशा कठोर शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला आणि कारवाईबाबत खुलासा करण्याचा आदेश दिला. ईडीने तामीळनाडूमध्ये सूडभावनेने सुरू … Continue reading तुम्ही तर सर्व मर्यादा ओलांडल्या, संविधानाचेही उल्लंघन केलेय! सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले; तामीळनाडूमध्ये सूडभावनेने सुरू केलेली कारवाई रोखली