मुंबई-ठाण्यासह पालिका निवडणुका डिसेंबर-जानेवारीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑक्टोबरअखेर दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील 29 महानगर पालिका क्षेत्रांत डिसेंबर-जानेवारीत निवडणुका होतील. या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. नाशिकमध्ये निवडणूक तयारी आढाव्यासंदर्भात … Continue reading मुंबई-ठाण्यासह पालिका निवडणुका डिसेंबर-जानेवारीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही