आखातातील इराण-इस्रायल संघर्ष विकोपाला गेला आहे. इराणने मंगळवारी रात्री युद्धाची अधिकृत घोषणा केली आणि इस्रायलने हवाई हल्ल्यांचा सपाटा आणखी तीव्र केला. त्यावर इराणने आक्रमक पवित्रा घेऊन मोठय़ा ताकदीने युद्ध लढण्याची धमक दाखवली. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेच्या हस्तक्षेपावर संतप्त प्रतिक्रिया देतानाच आम्ही कदापि शरणागती पत्करणार नसल्याचा इशारा दिला. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत 585 … Continue reading आखातातील युद्ध भडकले! इराण आक्रमक पवित्र्यात, शरणागती पत्करणार नाही; इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये 585 लोकांचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed