अजितदादांनी घेतलेले निर्णय त्यांच्यासोबतच गेले! सुप्रिया सुळे यांचा विलीनीकरण चर्चेला पूर्णविराम

अजितदादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जे काही निर्णय घेतले ते त्यांच्यासोबतच गेले आहेत. आता माझा भाऊच या जगात नाही, त्यामुळे दोन गट एकत्र येण्याच्या किंवा विलीनीकरणाच्या चर्चांना काहीही अर्थ उरत नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. सुप्रिया सुळे यांनी आज नवी दिल्लीत विविध मुद्दय़ांवर पत्रकारांशी संवाद … Continue reading अजितदादांनी घेतलेले निर्णय त्यांच्यासोबतच गेले! सुप्रिया सुळे यांचा विलीनीकरण चर्चेला पूर्णविराम