Photo – मालदीवमध्ये दिसला सुरभी चंदनाचा ग्लॅमरस अंदाज, स्वीमिंग पूलमधील फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदना आपल्या स्टायलीश अंदाजासाठी ओळखली जाते. सध्या ती मालदीपमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. या दरम्यान तिने स्वीमिग पूलमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

सुरभी चंदना हिने इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहेत. यात ती स्वीमिंग पूलमध्ये बसून ब्रेकफास्ट करताना दिसतेय.

आज सकाळी चेकआऊट करण्यापूर्वी मी पाण्यात डुबकी मारण्याचे ठरवले. हा एक सरप्राईज प्लान होता, असे कॅप्शन सुरभीने फोटोंना दिले आहे.

सुरभी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिने शेअर केलेल्या या फोटोंना दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या