सुशांत माझ्या स्वप्नात आला, म्हणाला तुझ्या पोटी पुनर्जन्म घेणार; राखी सावंतचा दावा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूमुळे एकीकडे त्याचे चाहते, सहकलाकार यांना धक्का बसला आहे, तर दुसरीकडे राखी सावंत हिने एक धक्कादायक दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूत माझ्या स्वप्नात आला होता आणि त्याचा पुनर्जन्म होणार आहे. तो माझ्या पोटी जन्म घेईल, असे राखी सावंत हिने म्हटले आहे. राखी सावंत हिने याबाबत एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर … Continue reading सुशांत माझ्या स्वप्नात आला, म्हणाला तुझ्या पोटी पुनर्जन्म घेणार; राखी सावंतचा दावा