सुशांत सिंह राजपूतची अखेरची पोस्ट व्हायरल, आईची आठवण काढत व्यक्त केल्या होत्या भावना
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील नोकराने फोन करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्याने आत्महत्या नक्की कोणत्या कारणांनी केली याचा उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याचे कळते. याच दरम्यान त्याने सोशल मीडियावर केलेली अखेरची पोस्ट व्हायरल होत आहे. यातून त्याच्या … Continue reading सुशांत सिंह राजपूतची अखेरची पोस्ट व्हायरल, आईची आठवण काढत व्यक्त केल्या होत्या भावना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed