साताऱ्यात पुन्हा सापडलेल्या ६,५०० कोटींच्या ड्रग्सवरून सुषमा अंधारे यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा, कठोर पावले उचलणार की फक्त दबाव तंत्र?

महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून अंमली पदार्थांचे (Drugs) मोठे साठे सापडण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने पोलीस प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘गृहमंत्री खरंच कठोर पावले उचलणार का?’ … Continue reading साताऱ्यात पुन्हा सापडलेल्या ६,५०० कोटींच्या ड्रग्सवरून सुषमा अंधारे यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा, कठोर पावले उचलणार की फक्त दबाव तंत्र?