कोर्लईच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीच्या चर्चेने दिवसभर खळबळ

कोर्लईच्या समुद्रात दोन ते तीन सागरी मैल अंतरावर एक संशयास्पद बोट आढळून आली. ही बोट पाकिस्तानी असल्याचा प्राथमिक संशय होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. मात्र नंतर ही बोट पाकिस्तानचे नसल्याचे रायगड पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे दिवसभर सुरू असलेल्या चर्चेवर पडदा पडला. कोर्लईच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसताच सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली. ती बोट पाकिस्तानची असल्याची चर्चा … Continue reading कोर्लईच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीच्या चर्चेने दिवसभर खळबळ