‘स्वाइन फ्लू’ने महिलेचा मृत्यू

34

नाशिक – नाशिक शहरात ‘स्वाइन फ्लू’ने थैमान घालण्यास सुरुवात केली असून, आज एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

उंटवाडीतील जगतापनगर येथील मनीषा राजेंद्र साळवी (४०) या महिलेवर सिक्स सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे निदान झाले होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या