टी. नटराजनने इतिहास रचला, वीरेंद्र सेहवागने सलाम ठोकला

ब्रिस्बेन कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला दुखापत झाल्याने त्याच्या जागी टी. नटराजनला संधी मिळाली.