T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याचा पत्ता होणार कट? निवड समिती घेणार मोठा निर्णय!

आयपीएलचा (IPL 2024) सतरावा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अद्याप तरी फायदेशीर ठरलेला नाही. रोहित शर्माच्या जागी मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची निवड चाहत्यांना काही आवडली नाही. त्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. तसेच पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला 6 सामन्यांमधील फक्त 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. विशेष म्हणजे पंड्याला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये म्हणावी तशी कमाल करता आलेली नाही. … Continue reading T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याचा पत्ता होणार कट? निवड समिती घेणार मोठा निर्णय!