HBD Taapsee Pannu – फक्त अभिनेत्रीच नाही तर यशस्वी बिजनेसवुमनही आहे तापसी

सुप्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नुचा आज वाढदिवस. तापसी आज 34 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसीचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. परंतु पंजाबी दिसत नसल्याने तिला एका चित्रपटासाठी रिजेक्ट करण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

2010 साली झुमांडी नदम या तमिळ चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

त्यानंतर तापसीने तमिळ आणि तेलुगु चित्रपटात काम केले होते.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

2013 साली चश्मेबद्दुर चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

नंतर 2016 साली आलेल्या पिंक चित्रपटामुळे तापसीने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

त्यानंतर तापसीने थप्पड, मुल्क तर जुडवा-2 नाम शबाना सारखे हिट सिनेमेही दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसी फक्त एक यशस्वी अभिनेत्री नसून एक यशस्वी उद्योजिका आहे.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसी वेडिंग फॅक्ट्री नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीही चालवते.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

आपली प्रतिक्रिया द्या