Taapsee Pannu Wedding : लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत समारंभाचा व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री Taapsee Pannu सध्या चर्चेत आहे ते लग्नामुळे. काही महिन्यांपूर्वी तापसीने तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नात फक्त कौटुंबिक सदस्य आणि त्यांचा जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. परंतु यांच्या लग्नाबाबत कोणतेही फोटो अथवा व्हिडिओ समोर आले नाही. आता हळूहळू यांच्या लग्नाबाबतच्या अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.   View this post … Continue reading Taapsee Pannu Wedding : लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत समारंभाचा व्हिडिओ व्हायरल