Photo- ब्लॅक ब्रा, नाकात रिंग; ‘तारक मेहता का…’ फेम सोनूला ओळखणेही मुश्कील!

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका दीर्घ काळापासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेमुळे अनेक कलाकार स्टार झाले. निधी भानुशाली ही त्यापैकीच एक. निधी हिने या मालिकेमध्ये आत्मराम भिडे यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.

nidhi-1

निधी हिने या मालिकेत सोनूची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळेच नवीन ओळख मिळाली. सध्या ती या मालिकाचा भाग नसली तरी आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे.

निधी भानुशाली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. चर्चेत राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. नुकताच तिने ब्लॅक ब्रामधील एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

nidhi

ब्लॅक ब्रा घातलेला निधीचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. नाकातील रिंगमुळे या फोटोला एक बोल्ड लूक मिळाला आहे. निधीच्या या नो मेकअप फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

याआधी देखील निधीने बिकीनीमधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. समुद्रकिनारी बिकीनीमध्ये सर्फिंग करतानाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या