तारक मेहता का उल्टा चष्माचा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; सांगितले बेपत्ता होण्याचे कारण…

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या 25 दिवसांपासून बेपत्ता होता. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यामुळे त्याचे पालकही चिंतेत होते. गुरुचरण 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईला निघाल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. मात्र, तो मुंबईला पोहोचला नाही आणि त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्कही झाला नाही. आता गुरुचरण सिंगच्या कुटुंबियांसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची … Continue reading तारक मेहता का उल्टा चष्माचा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; सांगितले बेपत्ता होण्याचे कारण…