तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 मोफत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा लाभ देण्याबरोबरच महिलांसाठी सुरू असलेल्या मोफत बस प्रवास योजनेचा विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. गॅस सिलिंडर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 3 सिलिंडरची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. … Continue reading तमिळनाडूत वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर, महिलांना मोफत बस प्रवास; मुख्यमंत्री विजय यांची विधानसभेत घोषणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed