वेळ चुकली आणि काळाने डाव साधला! थलपती विजयच्या सभेत नेमकं काय घडलं? तामीळनाडू पोलिसांनी उलगडला घटनाक्रम

तामीळ सुपरस्टार थलपती विजयच्या पक्षाच्या जाहीर सभेत चेंगराचेंगरी होऊन मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 39वर पोहोचला आहे. शेकडो जखमींवर उपचार सुरू आहेत. यावरून प्रचंड राजकीय गदारोळ सुरू असताना आता चेंगराचेंगरीमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. सभेची वेळ चुकीची सांगितली गेल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तामीळनाडूच्या प्रभारी पोलीस महासंचालकांनी यासंदर्भात आज माहिती दिली. त्यानुसार थलपती विजयच्या … Continue reading वेळ चुकली आणि काळाने डाव साधला! थलपती विजयच्या सभेत नेमकं काय घडलं? तामीळनाडू पोलिसांनी उलगडला घटनाक्रम