तमिळनाडूमध्ये दोन बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

तमिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात सोमवारी दोन खाजगी बसांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 28 जण जखमी झाले. या रस्ते अपघाताबाबत पोलिसांनी माहिती दिली. मदुराईहून सेनकोट्टईकडे जाणाऱ्या एका खाजगी बसची आणि तेनकासीहून कोविलपट्टीकडे जाणाऱ्या दुसऱ्या बसची टक्कर झाली. धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले, त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू … Continue reading तमिळनाडूमध्ये दोन बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू