तमिळ सुपरस्टार, टीव्हीके प्रमुख विजयच्या पत्नीने दाखल केला घटस्फोटासाठी अर्ज

तमिळ सुपरस्टार आणि तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) चे प्रमुख विजय यांची पत्नी संगीता यांनी २४ फेब्रुवारीला चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या याचिकेत विजयवर एका अभिनेत्रीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने याचिका स्वीकारली आणि प्रकरण कुटुंब कल्याण समितीकडे पाठवले. हे जोडपे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या लग्नाला २७ … Continue reading तमिळ सुपरस्टार, टीव्हीके प्रमुख विजयच्या पत्नीने दाखल केला घटस्फोटासाठी अर्ज