Navi Mumbai Result 2026 – भाजपने मिंधेंना डिवचलं; टांगा पलटी घोडे फरार, शहरात झळकले पोस्टर

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) स्पष्ट बहुमत मिळवताना दिसत आहे. एकूण १११ जागांच्या या निवडणुकीत भाजप ६६ जागांवर आघाडीवर आहे. तर मिंधे गट ४२ जागांवर आघाडीवर आहे. उर्वरित जागा इतर पक्ष आणि अपक्षांनी पटकावल्या आहेत. यातच आता नवी मुंबईत एकमेकांविरोधात लढणाऱ्या भाजपने शहरात एक पोस्ट लावत मिंधेंना डिवचलं आहे. नवी मुंबईत … Continue reading Navi Mumbai Result 2026 – भाजपने मिंधेंना डिवचलं; टांगा पलटी घोडे फरार, शहरात झळकले पोस्टर